शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

⚫ ज्ञानसेवा तू साफल्यम् ⚫

🌼 *ज्ञानसेवा तू साफल्यम्*    
      जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला गतीशील करण्यासाठी,केंद्राचा शैक्षणिक,गुणात्मक दर्जा सातत्याने टिकवून ठेवण्या साठी-_-_-_
*📚अंगणवाडी सेविकाची केंद्रास्तरीय कार्यशाळा:):- *👉 विषय: इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक पूर्व तयारी 📚*_
दिनांक:- 23/2/2017 गुरुवार
*स्थळ:- जिल्हा परिषद केंद्रशाळा विखरण,शिरपूर*
🌈कार्यशाळेचे आयोजन : मा प्राचार्य जि. शै.सा. व्य. वि.सं. धुळे व मा.गटशिक्षणाधिकरी प.स शिरपूर.मा.श्री किशोर भदाणे केंद्रप्रमुख ,आबा सो श्री भरत देसले मुख्यध्यापक विखरण यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचे प्रभावी  आयोजन करण्यात आले.
🌈प्रमूख उपस्थिती: मा श्री भरत देसले पदोन्नती मुख्य. विखरण श्री सुरेश सोनवणे सर श्री नाद्रे सर श्री अरविंद सोनवणे सर, श्री रुपेश देवरे विषय साधनव्यक्ती, श्री प्रमोद भोई विषयतज्ञ (I E)
*🌈कार्यशाळेत मार्गदर्शन: श्री रुपेश देवरे*यांनी मार्गदर्शन करताना केंद्र  सतत्त्याने प्रगत ठेवण्या साठी प्रथम टप्यात या कार्यशाळेचे आयोजन केले यात या तींन महिन्यात सेविकानी इयत्ता पहिलीत दाखल पात्र मुलांकडून कोणत्या ऍक्टव्हिटी कराव्या हे स्वतः तयार केलेल्या *शैक्षणिक मोड्युल* च्या साह्याने  प्रत्यक्ष कृती द्वारे आवशक सहित्य  सह सोदाहरण सांगितले. या मुळे या मुलांच्या शाळेत दाखल होताना पुर्व ज्ञानात वाढ झालेली असेल.
*🌈श्री प्रमोद भोई-* विषयतज्ञ यांनी अंगणवाडीतील बालकांमध्ये बहुविकलांग विध्यार्ती असल्यास त्याचे शिक्षण कसे पूर्ण करावे ,विद्यार्त्याचे प्रकार ,अपंगत्व येऊ नये यासाठी सेविकांनि माहिलाना  कोणत्या गोष्टी सूचित कराव्या या सर्व बाबीची सोदारण स्पष्टीकरण केले.    🌈   *श्री सुरेश सोनवणे सर*यांनी विखरण शाळे ने राबिवलेल्या उल्लेखनीय उपक्रमाचे व्हिडीओ सादर केलेत तसेच विध्यार्त्यांनी सहभाग घातलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
🌈कार्यशाळेची यशस्विते साठी: *सूत्रसंचलन* आबासो श्री सुरेश सोनवणे यांनी तर *आभार* श्री अरविंद सोनवणे यांनी केले .कार्यशाळा यशस्विते साठी श्री नाद्रे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष प्रयत्न केले या सर्वाचे *विशेष आभार*
🌲🌲🌲🌲🌲🎄🎄🎄
प्रसिद्धी व प्रचार
आपला तंत्रस्नेही मित्र श्री मनाेहर पांडुरंग वाघ
विषय साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे
📱 9763236070

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा