भारत सरकार कडून ICT मध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षकांना ICT राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. तरी आपल्या जिल्ह्यातील इच्छुक तंत्रस्नेही शिक्षकांपर्यंत ऑन लाईन फॉर्मची लिंक पोहचविण्याची व्यवस्था करावी ICT राष्ट्रीय पुरस्कार निवडीसाठी ऑन लाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक https://www.research.net/r/purskarICT
सुचना :- संचालक , विद्या परिषद पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा