गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

🔴 ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम 🔴

⇒ ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम ⇐

आदरणीय,
शिक्षक बंधू भगिनी यांना ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम अंतर्गत तयार करण्यात आलेली BRC SHIRPUR हया नाविन्यपूर्ण माेबाईल अँप्स वरून आज दिनांक १६ /२ /२०१७ पासून शालेय पाेषण आहार याेजनेची इंधन अनुदान बिल ,स्वयंपाकी मदतनिस मानधन बिल, मुख्याध्यापक मानधन अनुदान बिल वितरण शाळा व बँक निहाय यादी प्रकाशित करीत आहाेत जेणेकरुन शिक्षक बंधू भगिनी यांना आपल्याच माेबाईल वरून सदर अनुदान वितरण पाहता येईल, हि सुविधा देणारा धुळे हा महाराष्ट्रात एकमेव जिल्हा ठरणार अाहे त्यातल्या त्यात शिरपूर तालुक्यात याची शुरूवात हाेत असून ,या ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम अंतर्गत शापाेआ अनुदान वितरण सुविधेचा शुभारंभ मा. श्री.माेहनजी देसले साहेब(शिक्षणाधिकारी प्राथ. जिल्हा परिषद धुळे )यांच्या शुभहस्ते करण्यात येत आहे. 
" चला हाेऊया तंत्रस्नेही, करूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र "
* संकल्पना व ई सहाय्य *
✍ मनाेहर पांडुरंग वाघ( तंत्रस्नेही साधनव्यक्ती)
गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे

        * * * धन्यवाद * * * 


सूचना :- मोबाईल अँप्स च्या खालील दिलेल्या OPEN IN BROWSER वरती क्लिक करून शालेय पाेषण आहार बिल यावर क्लिक करा सर्व अनुदान वितरण पाहता येईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा